

राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांची निवड
राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांची निवड घुग्घुस : ५ डिसेंबर रोजी बारामती पुणे येथे होऊ घातलेल्या सीबीएसई राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी चंद्रपूर चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये माउंट कर्मेल कॉन्व्हेन्ट सीनिअर सेकंडरी स्कूल, सिमेंटनगर घुग्घुस येथील आर्यश संजय उपाध्ये वर्ग १० वा व शौर्य विवेक बोढे वर्ग ८ वा तसेच श्री महर्षी…

बाबासाहेबांच्या पार्थिवावरच लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली ! 06 डिसेंबर 1956 महापरिनिर्वाण दिन
चंद्रपूर : 06 डिसेंबर 1956 साली दलितांचे कैवारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ. भिमराव आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिल्लीतील 26 अलीपुर रोड या निवासस्थानी झाले 06 डिसेंबर 1956 च्या सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास सविता आंबेडकर (माईसाहेब ) या नेहमी प्रमाणे बाबासाहेबाना उठवायला गेल्या बाबासाहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता माईसाहेबांनी दोन तीन आवाज दिल्यानंतर…

नागरिकांना वाळूच मिळेना अवैध वाळू शाशकीय कामात?
नागरिकांना वाळूच मिळेना अवैध वाळू शासकीय कामात ? घुग्घुस / नकोडा : शासनाने वाळू घाटाचे लिलाव बंद केले असल्याने शहरात सध्या नागरिकांना घर बांधकामासाठी वाळूच मिळेना सहा ते आठ हजार रुपये प्रति ट्रॅक्टरच्या चढ्या भावाने वाळू विक्री होत असतांना देखील शहरातील अवैध वाळू तस्कर हे चोरीची वाळू शासकीय कामात वापर करत असलेल्या ठेकेदारालाच विकत असल्याने…

महामानवास घुग्गुस पोलीस ठाण्यातर्फे अभिवादन
महामानवास घुग्घुस पोलीस ठाण्यातर्फे अभिवादन घुग्घुस पोलीस ठाण्यातर्फे बुधवार, ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. ठाणेदार आसिफराजा शेख यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच आपले विचार व्यक्त केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे, पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, गुन्हे…

घूग्घुस पोलीस ठाण्यात महापरिनिर्वाण दीनानिमित्त बैठक
घुग्घुस पोलिस ठाण्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त बैठक घुग्घुस येथील पोलिस ठाण्यात सोमवार, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शपर उपाययोजना करून उचित कार्यवाही करण्यासंदर्भात बौद्ध बांधवांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी शहरातून निघणारा कॅन्डल मार्च व मिरवणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी ठाणेदार आसिफराजा शेख, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे, अशोक रामटेके, शाम कुम्मरवार, भिमेंद्र…

भाजप घुग्घुस तर्फे विजयाचा जल्लोष
भाजपा घुग्घुसतर्फे विजयाचा जल्लोष घुग्घुस येथे भाजपातर्फे रविवार, ३ डिसेंबर रोजी सायंकाळी तीन राज्यातील विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले व भाजपाने घवघवीत विजय संपादित केला . त्याअनुषंगाने ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजयूमो प्रदेश उपाध्यक्ष…

विदर्भ मीडियाचे भाकीत खरे ठरते ! तो निर्माणाधिन राफ्टर पूल गेला वाहून
घुग्घुस : वर्धा नदीच्या नकोडा – मुंगोली तीरावर वेकोलीच्या वतीने कोळश्याच्या जडवाहतुकी करिता अवैध राफ्टर पुलाचे निर्माण करण्यात येत होते सदर राफ्टर पूल धोकादायक असल्याची बातमी विदर्भ मीडियाने प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशनाच्या दोन दिवसातच सदर निर्माणाधिन राफ्टर पूल वाहून गेला सुदैवाने मोठी जीवहानी टळली नकोडा मुंगोली गावांना जोडणारा पूल हा धोकादायक स्तिथीत आल्याने याला…

एसीसी सिमेंटनगरच्या माऊंट कार्मेल शाळेजवळ बनविलेला अवैध कोल डेपो हटवा- विवेक बोढे
एसीसी सिमेंटनगरच्या माऊंट कार्मेल शाळेजवळ बनविलेला अवैध कोल डेपो हटवा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची मागणी घुग्घुस येथून जवळच असलेल्या सिमेंटनगरच्या एसीसी कंपनी लगत असलेल्या माऊंट कार्मेल शाळेच्या जवळ एसीसी कंपनीने बनविलेला अवैध अँश व कोल डेपो तत्काळ हटविण्यात यावा अशी मागणी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना माजी भाजपा जिल्हाध्यक्ष…

घुग्घुस शहरातील नाली सफाई व फॉगिग मशीनने फवारणी करा चंद्रपुर (ग्रामीण )कॉग्रेस अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष राजकुमार वर्मा यांची मागणी
घुग्घुस शहरातील नाली सफाई व फॉगिंग मशीनने फवारणी करा चंद्रपूर (ग्रामीण) काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा यांची मागणी घुग्घुस : सध्या हिवाळा सुरु झाल्याने शहरात डासांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे डेंगू, मलेरिया असे आजार लहान मुलांना व नागरिकांना होत आहे तसेच डासांची उत्पत्ती वाढत चालली आहे. रात्रीच्या वेळी डासांच्या त्रासामुळे नागरिकांची…

हॅकरचा एस.पी.(SP)साहेबांना झटका ! बनविले फेक फेसबुक अकाउंट
चंद्रपूर : जिल्ह्यात सध्या सायबर क्राईमला उत आला असून स्पॅम ई-मेल,हॅकिंग,फिशिंग,बनावट फेसबुक आय.डी.व्हाट्सअप्प चॅटिंग,ऐ.आय.टेकनोलॉजीचा वापर करीत व्हिडीओ कॉल अश्या अनेक पध्दतीने सामान्य नागरिकांना या हॅकरने त्रस्त करून ठेवले आहे जिल्ह्यात दररोज शेकडो तक्रारी पोलिसांना प्राप्त होत असतात मात्र यावेळेस दस्तुरखुद्द पोलीस अधिक्षकांनाच हॅकरने फेसबुक फेक आय .डी. बनवून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून चॅलेंज दिला आहे. चंद्रपूर…